- “अक्षय संकल्प” आशा दीप संस्थेच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचला-ॲड.विनय आंबुलकर यांचे दात्यांना विनम्र आवाहन
- रत्नागिरी शहराजवळील भाटे दर्गा स्टॉप येथील प्रवासी शेडचा काही भाग कोसळला, दोन जण किरकोळ जखमी
- आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त रविवारी वेदमूर्ती भाटवडेकर यांचे व्याख्यान
- मुंबई शिक्षक व पदवीधर,कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर
- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलावर अपघात
- रत्नागिरी शहरात जलवाहिनी फुटण्याची समस्या कायम
- कोकण रेल्वे मार्गावरील उधना-मंगळूर धावली साडेचार तास विलंबाने
- तिघांना निलंबित केल्याने खेड कॉंग्रेसमध्ये उफाळली अंतर्गत गटबाजी
- राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खुनातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकरची छातीत कळा येत असल्याची तक्रार, जामीन अर्ज फेटाळला
- चिपळूण तालुक्यातील गाणे खडपोलीत वणव्याच्या आगीमुळे गोडावून खाक
ताज्या बातम्या
-
स्थानिक बातम्या
“अक्षय संकल्प” आशा दीप संस्थेच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचला-ॲड.विनय आंबुलकर यांचे दात्यांना विनम्र आवाहन
मी ॲड.विनय वसंत आंबुलकर ,आशादीप मतिमंद मुलांची संस्था हिचा ट्रस्टी म्हणून, आपणा सर्वांना आजच्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने, विनम्र आवाहन करतो की, गेली सुमारे 21 वर्षे आशादीप ही संस्था आपल्या रत्नागिरीमध्ये मतिमंद मुलांसाठी त्यांचा रहिवास व…
Read More »
स्थानिक बातम्या
-
स्थानिक बातम्या
“अक्षय संकल्प” आशा दीप संस्थेच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचला-ॲड.विनय आंबुलकर यांचे दात्यांना विनम्र आवाहन
मी ॲड.विनय वसंत आंबुलकर ,आशादीप मतिमंद मुलांची संस्था हिचा ट्रस्टी म्हणून, आपणा सर्वांना आजच्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने, विनम्र आवाहन करतो…
Read More » -
स्थानिक बातम्या
रत्नागिरी शहराजवळील भाटे दर्गा स्टॉप येथील प्रवासी शेडचा काही भाग कोसळला, दोन जण किरकोळ जखमी
सध्या राज्यातील एसटी विभागांच्या गाड्यांची दुरावस्था झाली असतानाच आता प्रवाशांसाठी उभारलेल्या प्रवासी शेडची देखील दुरावस्था झाली आहे आज संध्याकाळी रत्नागिरी…
Read More » -
स्थानिक बातम्या
आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त रविवारी वेदमूर्ती भाटवडेकर यांचे व्याख्यान
रत्नागिरी झाडगाव येथील श्री गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा आणि रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त…
Read More » -
स्थानिक बातम्या
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलावर अपघात
मुंबई-गोवा महामार्गावरील खेडमधील भरणे जगबुडी पुलावर गुरूवारी पुन्हा एकदा अपघात झाला. मुंबईहून रत्नागिरीला जाणारी रिक्षा पुलानजिकच्या वळणाचा अंदाज न आल्यामुळे…
Read More » -
स्थानिक बातम्या
रत्नागिरी शहरात जलवाहिनी फुटण्याची समस्या कायम
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे जलवाहिनी फुटण्याचा सिलसिला कायम राहिला आहे. महिनाभरापूर्वीच या ठिकाणी जलवाहिनी फुटून परिसर जलमय झाला होता. यावेळीही…
Read More » -
स्थानिक बातम्या
कोकण रेल्वे मार्गावरील उधना-मंगळूर धावली साडेचार तास विलंबाने
कोकण मार्गावरून धावणार्या रेल्वेगाड्यांसह उन्हाळी स्पेशल हाऊसफुल्ल धावत असल्याने जागा मिळवताना प्रवाशांची चढाओढ सुरू आहे. त्यात विलंबाच्या प्रवासाची भर पडत…
Read More » -
स्थानिक बातम्या
तिघांना निलंबित केल्याने खेड कॉंग्रेसमध्ये उफाळली अंतर्गत गटबाजी
इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारापासून अलिप्त राहत पक्षहिताला बाधा आणलल्याचा ठपका ठेवत येथील कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या
राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खुनातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकरची छातीत कळा येत असल्याची तक्रार, जामीन अर्ज फेटाळला
राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खुनातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचा अल्प मुदतीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. कारागृहात आपल्या…
Read More »