![]() |
![]() |
|||
| दिनांक: | ||||
| > महिला सबलीकरणातील अडथळे |
| > शिष्यवृत्ती परीक्षांची 'रॅट रेस' |
| > टाकाऊ प्लास्टीकमधून फुलला शोभिवंत फुलांचा मळा! |
![]() |
| महिला सबलीकरणातील अडथळे | ||||
| दिनांक: 23-07-2010 | ||||
|
||||
|
||||
| सविस्तर वाचा | ||||
| शिष्यवृत्ती परीक्षांची 'रॅट रेस' | ||||
| दिनांक: 15-11-2009 | ||||
|
||||
| -डॉ. स्वप्नजा मोहिते | ||||
|
||||
| सविस्तर वाचा | ||||
| टाकाऊ प्लास्टीकमधून फुलला शोभिवंत फुलांचा मळा! | ||||
![]() |
||||
| निसर्गाचा समतोल ढासळतोय, अवेळी पडणारा पाऊस, वातावरणात सातत्याने होत जाणारे बदल यावरून निसर्गाचे चक्र बदलतंय हे जाणवतंय. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी प्रदूषण टाळणाऱ्या वस्तूंचा वापर अधिकाधिक होणे गरजेचे आहे. सरकारी स्तरावरही प्लास्टीक किंवा प्रदूषण टाळणाऱ्या वस्तूंच्या वापरावर भर दिला जात आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी चिपळूणच्या माहेरवाशीण सौ. सुजाता श्याम म्हापूसकर यांनी 'सॉफ्ट ड्रिंक्सच्या' प्लॅस्टीक बॉटलपासून शोभिवंत फुलांची झाडे, छोटी छोटी फुले, शो-पीस आदी वस्तू तयार करण्यास सुरूवात केली आहे. | ||||
| > सविस्तर वाचा | ||||