दिनांक:
> विचारधन मंजुषा
> मेघवृष्टी - नारायण पाटणकर
 
 
 
 
 
 
विचारधन मंजुषा
दिनांक: 01-08-2010
 
विचारधनमंजूषा
(स्वामी स्वरुपानंद)
रत्नागिरी प्रांती । पावस ग्रामात ।
स्वयंभू दैवत विश्वेश्वर॥
सविस्तर वाचा
 
मेघवृष्टी - नारायण पाटणकर
दिनांक: 15-11-2009
 
- नारायण पाटणकर
मेघवृष्टीत चिंब चिंब भिजण्यापूर्वी
''अवचित आले माझ्या दारी।
संत वारकरी मजवरी संतकृपा झाली॥ ''
असे ''मेघवृष्टी वर्षावे'' या प्रथम लेखामध्ये काव्यसुमनाद्वारे प्रकटले आहे. खरेतर ''संतकृपा'' हीच ती दयार्द्र, सुकोमल, करूणागंधीत मेघवृष्टी आहे. संतांनी आपला उपदेश सर्वांसाठी अत्यंत दयाघन सहृदयतेने केला आहे.
सविस्तर वाचा