दिनांक:
> थंडीत सांध्याचे आणि स्नायुंचे विकार
> उत्तम आरोग्यासाठी व्यायाम
> पल्स पोलिओ लसीकरण मोहिम : दिनांक 10 जानेवारी 2010 व 7 फेब्रुवारी 2010
> पॅरॅलिसिस आणि फिजिओथेरापी
> योगासनांनी पळवा सर्दी
 
 
 
 
 
थंडीत सांध्याचे आणि स्नायुंचे विकार
दिनांक: 24-04-2010
आता थंडीचे दिवस आलेत. भारतातील अनेक प्रदेशात कडाक्याची थंडी पडायला सुरवात झाली आहे. थंडीचे दिवस तसे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम पोषक दिवस .
सविस्तर वाचा
 
उत्तम आरोग्यासाठी व्यायाम
दिनांक: 24-04-2010
आज आपण कुठल्याही डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर आपणास सांगतात व्यायाम करा. शरीर चांगल राहील. आपण जाड असाल, लठ्ठ असाल.
सविस्तर वाचा
 
पल्स पोलिओ लसीकरण मोहिम : दिनांक 10 जानेवारी 2010 व 7 फेब्रुवारी 2010
दिनांक: 02-01-2010
जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओ मुक्त जग करण्याचा निर्धार केलेला आहे. त्यानुसार युध्द पातळीवर ही मोहिम राबविण्यात येत आहे. आपल्याला सुध्दा पोलिओ मुक्त भारत करावयाचा आहे.
सविस्तर वाचा
 
दिनांक: 15-11-2009
 
डॉ. दिलीप पाखरे
फिजिओथेरापीस्ट, रत्नागिरी, फोन : 228612, 9970202049
आपण सर्वांनीच कधी तरी हे बघितलेलच असतं. शेजारी पाजारी एकाएकी चालती बोलती व्यक्ती जागच्या जागी कोसळते. बेशुध्द होते. कधी होतही नाही.मात्र त्या व्यक्तीची कधी उजवी तर कधी डावी बाजू लुळी पडते.
सविस्तर वाचा
 
योगासनांनी पळवा सर्दी
दिनांक: 15-11-2009
दिपेशकुमार दिलीप पाखरे, फोन नं. 02352-228612, रत्नागिरी.
कोणत्याही रोगावर 3 प्रकारे उपचार करता येतो, एक आहे मानवी उपचार, दुसरा आहे शल्य उपचार आणि तिसरा आहे दैवी उपचार. औषधे, गोळया इत्यादींनी केलेल्या उपचाराला मानवी उपचार असे म्हणतात.
सविस्तर वाचा