बाळ माने मित्रमंडळ, रत्नागिरीच्यावतीने माने यांना शुभेच्छा देण्यासाठी गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याला पालकमंत्री भास्करराव जाधव, माजी आमदार सुभाष बने, शिवसेना आ. राजन साळवी, जि.प. अध्यक्षा सौ. रचना महाडीक यांचेसह सर्व पक्षीय नेते उपस्थित होते.