![]() |
![]() |
|||
| दिनांक: | ||||
![]() |
| पर्यटकांसाठी निवास - न्याहारी योजना : रोजगारीची नवी संधी! | ||
| दिनांक: 15-11-2009 | ||
|
||
|
||
| सविस्तर वाचा | ||
| 'हापूस'चा परदेश प्रवास | ||
| दिनांक: 15-11-2009 | ||
![]() |
||
| प्रभाकर कासेकर, निवृत्त सहा. माहिती अधिकारी. | ||
| आम्रफलाची माहिती पुरातन काळापासून भारतीयांना आहे. हजार वर्षापासून या देशात आम्रवृक्ष लावला जात आहे. हे वाङमयातील संदर्भावरून किंवा भारतीय शिल्पकला, मूर्तिकला यावरून कळून येते. आम्रवृक्षाचे मूळ स्थान कोणते याविषयी तज्ञांत अजून मतभेद आहेत. | ||
| सविस्तर वाचा | ||