दिनांक:
मैत्रेयीने लिलया सर केलं ध्येयासक्तीचं सर्वोच्च शिखर
महागाईचा भस्मासूर
>ग्लोबल कोकण महोत्सव 2011
> प्रभाकरशेठ ऊर्फ भाई संसारे - नाबाद 80 वर्षे
> पावसाच्या राज्यासाठी.... !!
> कोकणचे इंद्रधनुषी व्यक्तिमत्व - शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी
> पर्यावरण असमतोल आणि आपण
> डॉ. वि. म. शिंदे यांचे 'स्वातंत्र्यवीर स्मरण पर्व' - स्मिता राजवाडे.
> मानवी हक्कांची जाणीव ठेवून कार्यरत असलेली संस्था, स्वयंसेतू रत्नागिरी.
> यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली !
> आठवणीतील रत्नागिरी
> विनायकांची देवळेरावळे
> कोकणातील स्थावर मिळकत व्यवहार- प्रस्तावना व खबरदारीचे उपाय
> थिबा राजवाडा-शताब्दी वर्ष
 
 
 
 
 
 
मैत्रेयीने लिलया सर केलं ध्येयासक्तीचं सर्वोच्च शिखर
दिनांक: 02-08-2011
सविस्तर वाचा
 
महागाईचा भस्मासूर
दिनांक: 05-07-2011
सविस्तर वाचा
 
ग्लोबल कोकण महोत्सव 2011 (24 ते 27 फेब्रुवारी 2011)
दिनांक: 18-02-2011
ग्लोबल कोकण महोत्सव हा कोकणातील निसर्गाची व मानव संपदेची समृध्दी जगासमोर नेणारा पहिला आंतरराष्ट्रीय महोत्सव आहे. पहिल्यांदाच कोकणची समृध्दी एकत्रितपणे दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे. कोकणचा निसर्ग, शेती, फलोद्यान, समुद्र, बंदरे, मत्स्योद्योग, पायाभूत सुविधा, रियल इस्टेट, संस्कृती, शिक्षण, लोककला हे सर्वकाही भव्य प्रमाणात आधुनिक पध्दतीने, देखणेपणाने जगासमोर आणण्याचा प्रयास कोकणभूमी प्रतिष्ठान करीत आहे.
सविस्तर वाचा
 
प्रभाकरशेठ ऊर्फ भाई संसारे - नाबाद 80 वर्षे
दिनांक: 16-01-2011
राजेंदद्रप्रसाद स. मसुरकर
ज्याचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा अर्थात् वयाची ऐशी वर्षे पूर्ण करुन एक्याएेंशीव्या वर्षात पदार्पण करण्याचा क्षण आज आला आहे, त्या मनुष्याने 'आताच बुलेट चालवून आलो, म्हटलं पाहू जमते का!' असे म्हटले तर तुम्हाला काय वाटेल?
सविस्तर वाचा
 
पावसाच्या राज्यासाठी.... !!
दिनांक: 19-07-2010
- डॉ. स्वप्नजा आ. मोहिते.
पाऊस........लहानांपासून मोठयांनाही वेडं करणारा उन्हाळयाचा ऋतू सुरू झाल्यापासून आपण पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पहात असतो, नाही का?
सविस्तर वाचा
 
कोकणचे इंद्रधनुषी व्यक्तिमत्व - शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी
दिनांक: 16-04-2010
प्रसन्न रंगनाथ कांबळी
पत्ता- भागिरथी भुवन, 205 पहिला मजला, तेळी ओळी रत्नागिरी
फोन नं. कार्यालय 230518 निवास - 234001 मो. 9890628358
एका माणसाच्या ठायी किती गुण असू शकतात ? एका वेळी तो किती प्रकारची कामे लिलया हाताळू शकतो ?... तीही आपली रोजची नोकरी प्रामाणिकपणे सांभाळून !
सविस्तर वाचा
 
पर्यावरण असमतोल आणि आपण
दिनांक: 16-04-2010
कु. श्रेयस आशिष मोहिते,
10वी, सेक्रट हार्ड कॉनव्हेंट हायस्कूल, रत्नागिरी.
कित्येक अब्जावधी वर्षांपूर्वी आपली पृथ्वी निर्माण झाली आणि हजारो बदल घडत या वायूरूपी पृथ्वीला घनस्वरूप प्राप्त झाले.
सविस्तर वाचा
 
डॉ. वि. म. शिंदे यांचे 'स्वातंत्र्यवीर स्मरण पर्व' - स्मिता राजवाडे.
दिनांक: 16-04-2010
इ. सन 1922 दत्तजयंतीला जन्मलेले डॉ. विनायक म. शिंदे 88 वर्षातही नियमित आहार-विहार, शिस्तबध्द जीवनक्रम, सामाजिक सहभाग, प्रसन्न मन यामुळे समाजप्रिय म्हणून प्रतिष्ठाप्राप्त गृहस्थ !
सविस्तर वाचा
 
मानवी हक्कांची जाणीव ठेवून कार्यरत असलेली संस्था, स्वयंसेतू रत्नागिरी.
दिनांक: 16-04-2010
स्वयंसेतूचे 2009-2010 हे दशकपूर्ती वर्ष आहे. आपल्या समाजातील पिडीत, दुर्बल, घटकांचे शोषण आपल्याला पदोपदी जाणवत असते.
सविस्तर वाचा
 
यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली !
दिनांक: 16-04-2010
श्रध्दा कळंबटे,
*जिल्हा बालकल्याण समिती सदस्य,
*समुपदेशक, कौटुंबिक सल्ला केंद्र,
9422430362,(02352-225430)
Shraddhakalambate@gmail.com.
केवळ शैक्षणिक प्रगती म्हणजेच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असं जणू काही एक समीकरणच सध्या समाजमान्य झालेलं असल्यानं संपूर्ण समाजच एका चुकीच्या मार्गाने किंबहुना मृगजळाच्या मागे धावतोय अशी केविलवाणी परिस्थिती सर्वत्र निर्माण झालीय.
सविस्तर वाचा
 
आठवणीतील रत्नागिरी
दिनांक: 18-03-2010
-स्मिता राजवाडे, अ 2 कोहिनूर कॉम्प्लेक्स, सावरकर नाटय मंदिराजवळ,, नाचणे रोड, रत्नागिरी. 415 639, फोन नं. 222070
1932 साली मुंबईहून रत्नागिरीला आलेले आणि आता निवृत्तीनंतरच जीवन सुखात जगणारे श्री. द. वि. ठाकूरदेसाई हे पटवर्धन हायस्कूलचे हिंदी,भूगोल, मराठी, इंग्रजीचे शिक्षक ! परंतु गेल्या चार पिढयांना हिंदीच मार्गदर्शन केल्यामुळे
सविस्तर वाचा
 
विनायकांची देवळेरावळे
दिनांक: 26-02-2010
स्मिता राजवाडे, रत्नागिरी
स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानबध्दतेत रत्नागिरीत होते. या महत्वपूर्ण घटनेचा रत्नागिरीकरांवर फार मोठा प्रभाव पडला होता. अर्थातच त्यांच्या अद्वितीय देशकार्याने, अमोघ वक्तृत्वाने, सामाजिक कार्यामुळे रत्नागिरीतले काही तरुण, प्रौढ अक्षरश: भारून गेले होते.
सविस्तर वाचा
 
कोकणातील स्थावर मिळकत व्यवहार- प्रस्तावना व खबरदारीचे उपाय
दिनांक: 29-11-2009
ऍड. विनय वसंत आंबुलकर
कोकणं म्हटलं की निसर्ग सौंदर्यानं नटलेला सर्व परिसर नजरेसमोर येतो. या पृथ्वीतलावर असलेली जमीन मिळकत, आहे तेवढीच आहे. तथापी लोकसंख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.
सविस्तर वाचा
 
थिबा राजवाडा-शताब्दी वर्ष
दिनांक: 15-11-2009
 
थिबा राजवाडा -रत्नागिरी शहराला लाभलेल्या अनेक ऐतिहासिक वारसांपैकी सर्वात महत्वाचा वारसा! दिनांक 13 नोव्हेंबर 1910 रोजी वापरात आलेल्या या राजवाडयाचे आजपासून शताब्दी वर्ष सुरू होत आहे.
सविस्तर वाचा