दिनांक:
 
आंजर्ले येथील औष्णिक प्रकल्पाविरोधात चाकरमानी सरसावले
दिनांक: 29-07-2010
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : आंजर्ले येथील नियोजित औष्णिक प्रकल्पाच्या विरोधात आता मुंबईतील चाकरमान्यांनी दंड थोपटले असून त्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. आंजर्ले परिसरातील बोरथळ, इळणे, वाघिवणे, लोणवडी, ताडाचा पोल, साकुर्डे, सातांबा आदी गावातील व अन्य परिसरातील गावातील मुंबईत कामानिमित्त असलेल्या चाकरमान्यांची नुकतीच मुंबईत बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नुकतीच या प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाने परवानगी नाकारली असली तरी कंपनीकडून पुन्हा प्रस्ताव सादर होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.
 
 
 
दिनांक: 29-07-2010
> रत्नागिरी जिल्ह्यात अतीवृष्टीची शक्यता, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
> मुंबई-सावंतवाडी रेल्वे ऑगस्टमध्ये सुरू होणार
> नुकसान भरपाईपासून कोणताही आपदग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी : ना. राणे
> कोयनेचे अवजल सिंचनासाठी वापरणार
> कोकण कृषी विद्यापीठाकडून सुपारी वाळवणी यंत्र विकसित
> कोकणातील प्रवाशांसाठी एस.टी. विभाग सज्ज
> राष्ट्रीय युवक काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी बरखास्त
> आंजर्ले येथील औष्णिक प्रकल्पाविरोधात चाकरमानी सरसावले
दिनांक: 28-07-2010
> झिमण गटाचा बहिष्कार, जिल्हाध्यक्षपदी रमेश कीर यांची पुन्हा निवड, निर्णय पक्षश्रेष्ठी जाहीर करणार
> ना. नारायण राणे नुकसानीच्या पाहणीसाठी रत्नागिरी
> दरवर्षी भेडसावणाऱ्या निवसर प्रश्नात खा. डॉ. निलेश राणे यांनी लक्ष घातले
> कोकण रेल्वे मार्ग तीन दिवसात सुरू होणार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागदत्त
> दापोली पाठोपाठ खेडमध्ये चोरटयांचा धुमाकूळ, लाखो रुपयांचा ऐवज लंपास
> कोकणात यापुढे रासायनिक प्रकल्प नाहीत, अर्थमंत्री तटकरे यांची विधानपरिषदेत घोषणा
> बळीराजा बचत गट फेडरेशनची स्थापना
> आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी देण्यात आलेली 8 लाखाची बोट सडलेल्या अवस्थेत
> साफयीस्टविरोधातील उपोषण सुरूच, उपोषणकर्ते अत्यवस्थ
> अपंग व्यक्तींना सहकार्य म्हणजे ईश्वरी काम- अण्णा शिरगांवकर
> देवरूख ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी आघाडीला फटका, जनता दलाचे सार्दळ नवे सरपंच
दिनांक: 27-07-2010
> कोकण रेल्वेसमोर नवे संकट, चिंद्रवलीजवळील डोंगराला मोठया भेगा, बोगद्याला धोका
> वादात सापडलेली जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक रद्द, उद्या नवी निवडणूक
> गुहागरजवळील समुद्रकिनाऱ्यावर परदेशी जाणारे बार्ज भरकटले
> दापोलीत चोरटयांचा धुमाकूळ, दुकान व फ्लॅट फोडून सव्वालाखाची लूट
> जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासाच्या घोषणा करणाऱ्या शासनाकडून रसाळगडासाठी रस्ताच नाही
> पोस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य
> कुलगुरू डॉ. विजय मेहता यांच्याकडे राहुरी विद्यापीठाचेही कुलगुरूपद
> जगबुडीवरील ब्रिटीश काळातील पुलाचा काही भाग वाहतुकीला धोकादायक
> मालगुंडमधील खारभूमी बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
> आमदारांच्या गावांसह अन्य आठ गावात सुरू होणार घरपोच धान्यवाटप योजना
> कोकण रेल्वे मार्गाची भूगर्भतज्ञांकडून पाहणी आवश्यक
> दै. रत्नभूमि संचलित पत्रकारीता पदविका परिक्षेत सौ. मंजिरी गोखले प्रथम,डॉ. कामशेट्टी द्वितीय तर नरेश पांचाळ तृतीय
दिनांक: 26-07-2010
> नैसर्गिक आपत्तीमुळे कोकण रेल्वे थंडावली, रत्नागिरीच्या पुढे वाहतूक बंद
> जिल्हयातील पुर ओसरला, काही भागात पावसाची विश्रांती
> माजी आमदार विनय नातू यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश
> शासकीय पैशाची उधळपट्टी, काढलेला गाळ परत नदीपात्रात
> लाखो भक्तांच्या उपस्थितीत नाणीज क्षेत्री गुरूपौर्णिमेचा सोहळा
> लायन्स क्लबसारख्या संस्थांनी भ्रष्टाचार रोखण्याचे कार्य करावे : निशिकांत जोशी
> उलटलेल्या कंटेनरमुळे दरेवाडीनजिकच्या बारा घरांना धोका
> आरेवारेनजिक पिकनिक पॉईंटजवळची दरड कोसळली, काही काळ वाहतूक ठप्प
> महामार्गावर खड्डयांचे साम्राज्य, वाहनचालकांत नाराजी
दिनांक: 25-07-2010
> रत्नागिरी जिल्ह्यात पुरसदृश्य परिस्थिती कायम, निवसरचा रेल्वे ट्रॅक पुन्हा खचला, केरळला जाणारी मधुसागर एक्स्प्रेस मध्येच अडकली
> कोयना धरणाची पातळी दहा फुटांनी वाढली
> रत्नागिरीतील काही भागात पाणी नाही
> किशोर देसाईना मातृशोक
> पुरामुळे 15 गावातील वीज पुरवठा खंडीत
> मुंबईतून चोरून विकलेल्या 13 दुचाकी खेडमध्ये हस्तगत
> प्रवाशांच्या मदतीला धावली एस.टी.
> शाळांना घरगुतीच वीज मीटर असावेत, संगमेश्वर पं. स. सभेत ठराव
> केंद्रीय स्वास्थ्य विमा योजनेचा जिल्ह्यात बोजवारा