![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| राष्ट्रीय युवक काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी बरखास्त | |
| दिनांक: 29-07-2010 | |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी व राज्यातील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. उदय सामंत यांनी घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे तरूणानी यावे साठी व सरकारच्या निरनिराळया योजनांचा फायदा तरूणांमार्फत जनतेपर्यंत जाण्यासाठी आता गणपती सणापूर्वी नवीन युवक प्रदेश व जिल्हा कार्यकारिणी गठीत केली जाणार आहे. त्यासाठी सध्याच्या कार्यकारण्या बरखास्त करून नव्या व काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यामध्ये स्थान दिले जाणार आहे. | ![]() |