![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| कोकणातील प्रवाशांसाठी एस.टी. विभाग सज्ज |
| दिनांक: 29-07-2010 |
![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली असून त्यामुळे कोकणात येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी राज्य परिवहन महामंडळाने मुंबईतून रोज 100 गाडया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडया मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, नेहरूनगर, बोरीवली, ठाणे या बस स्थानकातून सोडण्यात येणार आहेत. |