दिनांक:
 
देवरूख ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी आघाडीला फटका, जनता दलाचे सार्दळ नवे सरपंच
दिनांक: 28-07-2010
देवरूख, (प्रतिनिधी) : देवरूख ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत काँग्रेस आघाडीकडे बहुमत असूनदेखील अंतर्गत नाराजीमुळे जनता दलाचे दिलीप सार्दळ हे सरपंचपदी निवडून आले. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला त्याचा फटका बसला आहे. देवरूख ग्रामपंचायतीच्या 17 जागांपैकी 11 जागा काँग्रेस -राष्ट्रवादीकडे असताना देखील दोन्ही पक्षात असलेल्या गटबाजीमुळे व अंतर्गत कलहामुळे कुणबी सेना, शिवसेना व नाराज लोकांना हाताशी धरत दिलीप सार्दळ यांनी बाजी मारली. दिलीप सार्दळ यांना 11 तर आघाडीचे उमेदवार बापू नलावडे यांना 6 मते मिळाली.
 
 
 
 
दिनांक: 28-07-2010
> झिमण गटाचा बहिष्कार, जिल्हाध्यक्षपदी रमेश कीर यांची पुन्हा निवड, निर्णय पक्षश्रेष्ठी जाहीर करणार
> ना. नारायण राणे नुकसानीच्या पाहणीसाठी रत्नागिरी
> दरवर्षी भेडसावणाऱ्या निवसर प्रश्नात खा. डॉ. निलेश राणे यांनी लक्ष घातले
> कोकण रेल्वे मार्ग तीन दिवसात सुरू होणार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागदत्त
> दापोली पाठोपाठ खेडमध्ये चोरटयांचा धुमाकूळ, लाखो रुपयांचा ऐवज लंपास
> कोकणात यापुढे रासायनिक प्रकल्प नाहीत, अर्थमंत्री तटकरे यांची विधानपरिषदेत घोषणा
> बळीराजा बचत गट फेडरेशनची स्थापना
> आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी देण्यात आलेली 8 लाखाची बोट सडलेल्या अवस्थेत
> साफयीस्टविरोधातील उपोषण सुरूच, उपोषणकर्ते अत्यवस्थ
> अपंग व्यक्तींना सहकार्य म्हणजे ईश्वरी काम- अण्णा शिरगांवकर
> देवरूख ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी आघाडीला फटका, जनता दलाचे सार्दळ नवे सरपंच
दिनांक: 27-07-2010
> कोकण रेल्वेसमोर नवे संकट, चिंद्रवलीजवळील डोंगराला मोठया भेगा, बोगद्याला धोका
> वादात सापडलेली जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक रद्द, उद्या नवी निवडणूक
> गुहागरजवळील समुद्रकिनाऱ्यावर परदेशी जाणारे बार्ज भरकटले
> दापोलीत चोरटयांचा धुमाकूळ, दुकान व फ्लॅट फोडून सव्वालाखाची लूट
> जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासाच्या घोषणा करणाऱ्या शासनाकडून रसाळगडासाठी रस्ताच नाही
> पोस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य
> कुलगुरू डॉ. विजय मेहता यांच्याकडे राहुरी विद्यापीठाचेही कुलगुरूपद
> जगबुडीवरील ब्रिटीश काळातील पुलाचा काही भाग वाहतुकीला धोकादायक
> मालगुंडमधील खारभूमी बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
> आमदारांच्या गावांसह अन्य आठ गावात सुरू होणार घरपोच धान्यवाटप योजना
> कोकण रेल्वे मार्गाची भूगर्भतज्ञांकडून पाहणी आवश्यक
> दै. रत्नभूमि संचलित पत्रकारीता पदविका परिक्षेत सौ. मंजिरी गोखले प्रथम,डॉ. कामशेट्टी द्वितीय तर नरेश पांचाळ तृतीय
दिनांक: 26-07-2010
> नैसर्गिक आपत्तीमुळे कोकण रेल्वे थंडावली, रत्नागिरीच्या पुढे वाहतूक बंद
> जिल्हयातील पुर ओसरला, काही भागात पावसाची विश्रांती
> माजी आमदार विनय नातू यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश
> शासकीय पैशाची उधळपट्टी, काढलेला गाळ परत नदीपात्रात
> लाखो भक्तांच्या उपस्थितीत नाणीज क्षेत्री गुरूपौर्णिमेचा सोहळा
> लायन्स क्लबसारख्या संस्थांनी भ्रष्टाचार रोखण्याचे कार्य करावे : निशिकांत जोशी
> उलटलेल्या कंटेनरमुळे दरेवाडीनजिकच्या बारा घरांना धोका
> आरेवारेनजिक पिकनिक पॉईंटजवळची दरड कोसळली, काही काळ वाहतूक ठप्प
> महामार्गावर खड्डयांचे साम्राज्य, वाहनचालकांत नाराजी
दिनांक: 25-07-2010
> रत्नागिरी जिल्ह्यात पुरसदृश्य परिस्थिती कायम, निवसरचा रेल्वे ट्रॅक पुन्हा खचला, केरळला जाणारी मधुसागर एक्स्प्रेस मध्येच अडकली
> कोयना धरणाची पातळी दहा फुटांनी वाढली
> रत्नागिरीतील काही भागात पाणी नाही
> किशोर देसाईना मातृशोक
> पुरामुळे 15 गावातील वीज पुरवठा खंडीत
> मुंबईतून चोरून विकलेल्या 13 दुचाकी खेडमध्ये हस्तगत
> प्रवाशांच्या मदतीला धावली एस.टी.
> शाळांना घरगुतीच वीज मीटर असावेत, संगमेश्वर पं. स. सभेत ठराव
> केंद्रीय स्वास्थ्य विमा योजनेचा जिल्ह्यात बोजवारा
दिनांक: 24-07-2010
> कोकण रेल्वे सेवा कोलमडली, निवसर स्थानकाचा प्लॅटफॉर्म व रेल्वे रूळ दहा फुटांनी खचले, युध्दपातळीवर दुरूस्तीचे काम सुरू, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
> पावसाचा जोर कायम, रत्नागिरी तालुक्याला पावसाने झोडपले, अनेक कुटुंबांचे स्थलांतर
> बिबटयाचा महिलेवर हल्ला, महिला जखमी
> श्री क्षेत्र नाणीजला गुरूपौर्णिमा सोहळयाची जय्यत तयारी, रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा
> गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर विनय नातू स्वगृही परतणार?
> डॉ. माधव नगरकर यांचे नगरवाचनालय सभागृहात व्याख्यान
> जिल्हाध्यक्ष निवडीप्रकरणी कीर व झिमण गटाचे वेगवेगळे दावे
> जि. प. उपाध्यक्ष उदय बने यांचा वाढदिवस आगळया उपक्रमाने साजरा
> मिऱ्या बंधाराप्रकरणी ग्रामस्थ 15 ऑगस्ट उपोषणाला बसणार
> महावितरणची हेल्पलाईन
> गोगटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केले लोकमान्य टिळकांना अभिवादन
> विकासकामांसाठी आक्रमक रहावे, भाजपा प्रदेश चिटणीस बाळ माने