दिनांक:
 
आमदारांच्या गावांसह अन्य आठ गावात सुरू होणार घरपोच धान्यवाटप योजना
दिनांक: 27-07-2010
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : शासनाने घरपोच धान्य वाटपाची घोषणा केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात तालुक्याचे आम. उदय सामंत यांच्या गावासह अन्य आठ गावात ही योजना लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आ. उदय सामंत यांनी दिली. प्रचलित धान्य वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि थेट शिधापत्रिकांपर्यंत धान्य पोहोचविण्यासाठी ही योजना आखण्यात आली असून त्याचा शुभारंभ पुढील महिन्यात पाली येथे होणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत धान्याचे वितरण हे तालुक्यातील गोदामातून स्वस्त धान्य दुकानापर्यंत केले जाते. मात्र आता या योजनेमध्ये हे धान्य गरीबांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवीन घरपोच धान्य योजना सुरू करण्यात येणार आहे.गावात किंवा वाडीत दोन महिन्याचे धान्य ग्रामसभेसमोर दिले जाणार आहे.
 
 
 
दिनांक: 27-07-2010
> कोकण रेल्वेसमोर नवे संकट, चिंद्रवलीजवळील डोंगराला मोठया भेगा, बोगद्याला धोका
> वादात सापडलेली जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक रद्द, उद्या नवी निवडणूक
> गुहागरजवळील समुद्रकिनाऱ्यावर परदेशी जाणारे बार्ज भरकटले
> दापोलीत चोरटयांचा धुमाकूळ, दुकान व फ्लॅट फोडून सव्वालाखाची लूट
> जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासाच्या घोषणा करणाऱ्या शासनाकडून रसाळगडासाठी रस्ताच नाही
> पोस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य
> कुलगुरू डॉ. विजय मेहता यांच्याकडे राहुरी विद्यापीठाचेही कुलगुरूपद
> जगबुडीवरील ब्रिटीश काळातील पुलाचा काही भाग वाहतुकीला धोकादायक
> मालगुंडमधील खारभूमी बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
> आमदारांच्या गावांसह अन्य आठ गावात सुरू होणार घरपोच धान्यवाटप योजना
> कोकण रेल्वे मार्गाची भूगर्भतज्ञांकडून पाहणी आवश्यक
> दै. रत्नभूमि संचलित पत्रकारीता पदविका परिक्षेत सौ. मंजिरी गोखले प्रथम,डॉ. कामशेट्टी द्वितीय तर नरेश पांचाळ तृतीय
दिनांक: 26-07-2010
> नैसर्गिक आपत्तीमुळे कोकण रेल्वे थंडावली, रत्नागिरीच्या पुढे वाहतूक बंद
> जिल्हयातील पुर ओसरला, काही भागात पावसाची विश्रांती
> माजी आमदार विनय नातू यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश
> शासकीय पैशाची उधळपट्टी, काढलेला गाळ परत नदीपात्रात
> लाखो भक्तांच्या उपस्थितीत नाणीज क्षेत्री गुरूपौर्णिमेचा सोहळा
> लायन्स क्लबसारख्या संस्थांनी भ्रष्टाचार रोखण्याचे कार्य करावे : निशिकांत जोशी
> उलटलेल्या कंटेनरमुळे दरेवाडीनजिकच्या बारा घरांना धोका
> आरेवारेनजिक पिकनिक पॉईंटजवळची दरड कोसळली, काही काळ वाहतूक ठप्प
> महामार्गावर खड्डयांचे साम्राज्य, वाहनचालकांत नाराजी
दिनांक: 25-07-2010
> रत्नागिरी जिल्ह्यात पुरसदृश्य परिस्थिती कायम, निवसरचा रेल्वे ट्रॅक पुन्हा खचला, केरळला जाणारी मधुसागर एक्स्प्रेस मध्येच अडकली
> कोयना धरणाची पातळी दहा फुटांनी वाढली
> रत्नागिरीतील काही भागात पाणी नाही
> किशोर देसाईना मातृशोक
> पुरामुळे 15 गावातील वीज पुरवठा खंडीत
> मुंबईतून चोरून विकलेल्या 13 दुचाकी खेडमध्ये हस्तगत
> प्रवाशांच्या मदतीला धावली एस.टी.
> शाळांना घरगुतीच वीज मीटर असावेत, संगमेश्वर पं. स. सभेत ठराव
> केंद्रीय स्वास्थ्य विमा योजनेचा जिल्ह्यात बोजवारा
दिनांक: 24-07-2010
> कोकण रेल्वे सेवा कोलमडली, निवसर स्थानकाचा प्लॅटफॉर्म व रेल्वे रूळ दहा फुटांनी खचले, युध्दपातळीवर दुरूस्तीचे काम सुरू, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
> पावसाचा जोर कायम, रत्नागिरी तालुक्याला पावसाने झोडपले, अनेक कुटुंबांचे स्थलांतर
> बिबटयाचा महिलेवर हल्ला, महिला जखमी
> श्री क्षेत्र नाणीजला गुरूपौर्णिमा सोहळयाची जय्यत तयारी, रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा
> गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर विनय नातू स्वगृही परतणार?
> डॉ. माधव नगरकर यांचे नगरवाचनालय सभागृहात व्याख्यान
> जिल्हाध्यक्ष निवडीप्रकरणी कीर व झिमण गटाचे वेगवेगळे दावे
> जि. प. उपाध्यक्ष उदय बने यांचा वाढदिवस आगळया उपक्रमाने साजरा
> मिऱ्या बंधाराप्रकरणी ग्रामस्थ 15 ऑगस्ट उपोषणाला बसणार
> महावितरणची हेल्पलाईन
> गोगटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केले लोकमान्य टिळकांना अभिवादन
> विकासकामांसाठी आक्रमक रहावे, भाजपा प्रदेश चिटणीस बाळ माने
दिनांक: 23-07-2010
> जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू, शिवणे बुद्रूक येथे डोंगर खचला, गावांचे संपर्क तुटले, कोकण रेल्वे वाहतुकीवर विपरित परिणाम, पावसाचे आतापर्यंत 15 बळी
> वाहनाने धडक दिल्यामुळे तरूण आंबा व्यापाऱ्याचा मृत्यू
> दापोलीतील ए. जी. हायस्कूलची आणखी एक भिंत कोसळली
> अतिवृष्टीमुळे भाटिमिऱ्या बंधाऱ्याला तडाखा
> मुंबई-गोवा चारपदरी रस्त्याचे काम रेंगाळणार?
> जिल्हा काँग्रेस अध्यक्ष निवडीचा वाद आता राज्य पातळीवर, नव्या निवडीला स्थगिती?
> जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे भरली