![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| माजी आमदार विनय नातू यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश |
| दिनांक: 26-07-2010 |
![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : गुहागर विधानसभेची जागा आता मित्रपक्ष शिवसेनेला दिल्याने नाराज झालेले भाजपचे माजी आ. डॉ.विनय नातू यांनी बंडखोरी करून श्रीधर सेनेची स्थापना करून निवडणूक लढविली होती. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता नातू यांनी आपल्या स्वगृही परण्याचा निर्णय घेतल्यानंतर काल त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह परत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. |