दिनांक:
 
कोयना धरणाची पातळी दहा फुटांनी वाढली
दिनांक: 25-07-2010
चिपळूण, (प्रतिनिधी) : कोयना धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत असून गेल्या तीन दिवसांतील विक्रमी पावसाने धरणातील पाणीसाठयात तब्बल दहा फुटांनी वाढ झाली आहे. कोयना , नवजा व महाबळेश्वर या तीन ठिकाणांपैकी नवजा येथे तीन दिवसात विक्रमी 525 मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. कोळकेवाडी धरण परिसरातही 93 मि. मि. पाऊस कोसळला आहे.
कोयना धरण परिसरात जुलै महिना संपायला आला असला तरी गतवर्षीपेक्षा निम्माच पाऊस पडला होता. त्यामुळे पाणी साठयातही कमालीची घट दिसत होती. पावसात सातत्य नसल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. तीन दिवसात नवजा येथे 525, महाबळेश्वर येथे 400 तर कोयना येथे 312 मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठी 8 ते 9 टीएमसीने वाढला आहे. धरणातील पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी असून सद्यस्थितीत 4559 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे.
 
 
 
दिनांक: 25-07-2010
> रत्नागिरी जिल्ह्यात पुरसदृश्य परिस्थिती कायम, निवसरचा रेल्वे ट्रॅक पुन्हा खचला, केरळला जाणारी मधुसागर एक्स्प्रेस मध्येच अडकली
> कोयना धरणाची पातळी दहा फुटांनी वाढली
> रत्नागिरीतील काही भागात पाणी नाही
> किशोर देसाईना मातृशोक
> पुरामुळे 15 गावातील वीज पुरवठा खंडीत
> मुंबईतून चोरून विकलेल्या 13 दुचाकी खेडमध्ये हस्तगत
> प्रवाशांच्या मदतीला धावली एस.टी.
> शाळांना घरगुतीच वीज मीटर असावेत, संगमेश्वर पं. स. सभेत ठराव
> केंद्रीय स्वास्थ्य विमा योजनेचा जिल्ह्यात बोजवारा
दिनांक: 24-07-2010
> कोकण रेल्वे सेवा कोलमडली, निवसर स्थानकाचा प्लॅटफॉर्म व रेल्वे रूळ दहा फुटांनी खचले, युध्दपातळीवर दुरूस्तीचे काम सुरू, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
> पावसाचा जोर कायम, रत्नागिरी तालुक्याला पावसाने झोडपले, अनेक कुटुंबांचे स्थलांतर
> बिबटयाचा महिलेवर हल्ला, महिला जखमी
> श्री क्षेत्र नाणीजला गुरूपौर्णिमा सोहळयाची जय्यत तयारी, रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा
> गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर विनय नातू स्वगृही परतणार?
> डॉ. माधव नगरकर यांचे नगरवाचनालय सभागृहात व्याख्यान
> जिल्हाध्यक्ष निवडीप्रकरणी कीर व झिमण गटाचे वेगवेगळे दावे
> जि. प. उपाध्यक्ष उदय बने यांचा वाढदिवस आगळया उपक्रमाने साजरा
> मिऱ्या बंधाराप्रकरणी ग्रामस्थ 15 ऑगस्ट उपोषणाला बसणार
> महावितरणची हेल्पलाईन
> गोगटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केले लोकमान्य टिळकांना अभिवादन
> विकासकामांसाठी आक्रमक रहावे, भाजपा प्रदेश चिटणीस बाळ माने
दिनांक: 23-07-2010
> जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू, शिवणे बुद्रूक येथे डोंगर खचला, गावांचे संपर्क तुटले, कोकण रेल्वे वाहतुकीवर विपरित परिणाम, पावसाचे आतापर्यंत 15 बळी
> वाहनाने धडक दिल्यामुळे तरूण आंबा व्यापाऱ्याचा मृत्यू
> दापोलीतील ए. जी. हायस्कूलची आणखी एक भिंत कोसळली
> अतिवृष्टीमुळे भाटिमिऱ्या बंधाऱ्याला तडाखा
> मुंबई-गोवा चारपदरी रस्त्याचे काम रेंगाळणार?
> जिल्हा काँग्रेस अध्यक्ष निवडीचा वाद आता राज्य पातळीवर, नव्या निवडीला स्थगिती?
> जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे भरली
दिनांक: 22-07-2010
> निवसर स्थानकात रुळ खचले, राजापूर जवळ दरड कोसळली कोकण रेल्वे वाहतूक बंद
> रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, अनेक भागात पुरसदृश्य परिस्थिती चिपळूण, राजापूर, खेड परिसरात पाणी भरले, अतिवृष्टीची शक्यता
> रत्नागिरी शहरातील वाटद-खंडाळा येथे मलेरियाची साथ 200 रूग्ण आढळले
> आईच्या नजरचुकीने दिलेल्या औषधाने चिमुकला मृत्यूमुखी
> वार्षिक सवलत योजनेला अल्प प्रतिसाद
> माजी जि.प. अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
> लोटे परिसरात केमिकल कंपनीला आग, अनर्थ टळला
> देवरूख येथील प्रसिध्द डॉ. उपाध्ये यांचे निधन
> स्वास्थ्य विमा योजनेची चौकशी समितीकडून पाहणी
> देवगड परिसरातील समुद्रकिनारी स्फोटकांनी भरलेले बॉक्स सापडल्याने खळबळ
> वादात सापडलेल्या मुख्याधिकाऱ्यांची अखेर बदली