मुख्य बातम्या

  • Pause
  • Previous
  • Next
1/6

राज्यात नव्या सरकारचा शपथविधी बुधवारी होणार

नागपूर - भाजपच्या नेतृत्वातील नव्या सरकारचा शपथविधी येत्या बुधवारी होण्याची शक्यता आहे. विधानसभेतील नेता निवडण्यासाठी आमदारांची सोमवारी, २७ तारखेला बैठक होणार आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता असून त्याच दिवशी किंवा २८ तारखेला राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्था...
Read more...

निक्सन स्टुडिओला भीषण आग

मुंबई - चांदिवली स्थित निक्सन स्टुडिओला शुक्रवारी रात्री उशीरा भीषण आग लागलीय.  एका लोकप्रिय मालिकेच्या सेटला ही आग लागल्याचं समजतंय. आगीचं माहिती समजताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झालेत. आग विझवण्याचं काम सुरू असल्याचं समजतंय. ही आग नेमकी कशामुळे लागली? याबाबत मात्र अद्याप कोणतीही म...
Read more...

ऑक्टोबर हिटमधल्या पाडव्याच्या दिवशी बरसला जोरदार पाऊस

रत्नागिरी (प्रतिनिधी) - दिवाळीतील शुक्रवारी पाडव्याच्या रात्री १०.४५ वाजता सुरु झालेला पाऊस दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत पडतच होता. रात्रभर जोराने पडणारा हा पाऊस सकाळी मात्र रिमझिम बरसत होता. ऑक्टोबर हिटच्या काळात इतक्या जोराने पाऊस पडल्याने रत्नागिरीकर आश्‍चर्यचकीत झाले. जिल्ह्यातील बहुतांश भागात हा ...
Read more...

निवडणूक निकालानंतर जिल्ह्यात राजकीय वातावरण थंडावले

कणकवली - विधानसभा निवडणूक निकालानंतर सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर कमालीची शांतता निर्माण झाली आहे. कॉंग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला नारायण राणेंच्या पराभवाचे सावट जाणवत आहेत. भाजपची सत्ता आल्याने पुढचे चित्र काय असेल याची चिंता शिवसैनिकांना आहे. सिंधुदुर्गात कॉंग्रेस कार्यकर्ते अजूनही नारायण राण...
Read more...

महामार्गावर केमिकल सांडल्याने नागरिक संतप्त

दासगाव - मुंबई-गोवा महामार्गावर एका टँकरमधून लाल रंगाचे रसायन नेत असताना ते महामार्गावर सांडल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. माणगाव ते महाड या सुमारे ३० कि.मी. अंतराच्या महामार्गावर महाडच्या दिशेने हे लाल रंगाचे रसायन पडल्याने महामार्गाची एक बाजू लालेलाल झाली आहे. दिवाळीत फिरायला जाण...
Read more...